Sanvad News पं.विष्णू दिगंबर पलूसकर माध्य.विदयालय पलूस मधिल इ.सातवी च्या विदयार्थ्यांची ग्रामीण रूग्णालय पलूसला अभ्यास भेट...

पं.विष्णू दिगंबर पलूसकर माध्य.विदयालय पलूस मधिल इ.सातवी च्या विदयार्थ्यांची ग्रामीण रूग्णालय पलूसला अभ्यास भेट...

पं.विष्णू दिगंबर पलूसकर माध्य.विदयालय पलूस मधिल इ.सातवी च्या विदयार्थ्यांची ग्रामीण रूग्णालय पलूसला अभ्यास भेट दिली.पलूस येथील पं.वि.दि.पलूसकर माध्य.विदया.पलूसमधिल इ.7 वी च्या विदयार्थ्यांनी ग्रामीण रूग्णालय पलूस येथे भेट देऊन विविध विभागाची माहिती जाणून घेतली.पलूस ग्रामीण रूग्णालयाचे आरोग्य अधिकारी मा.पाटील साहेब,जाधव मॅडम,डेंटीस्ट सौ.पाटील मॅडम तसेच विदयालयाची माजी विदयार्थीनी कु.डाॅ.धनश्री बागल यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले.त्यामध्ये एच .आय.व्ही टेस्ट विभाग,प्रयोगशाळा विभाग,ड्रेसिंगरूम,आॅपरेशन थिएटर विभाग,क्ष किरण विभाग,प्रसुती कक्ष विभाग .होते.सौ.पाटील मॅडम यांनी तंबाखू सेवनाचे दुष्परीनाम सांगितले.दाताची निगा कशि घ्यायची या विषयी मार्गदर्शन केले. विदयार्थ्यांनी डाॅक्टर यांना अनेक प्रश्न विचारले.डाॅक्टर यांनी त्याची उत्तरे दिली..7 वीच्या हिंदी विषयातील  ""अस्पताल"" या पाठासाठी श्री बाळासाहेब चोपडे यांनी या रूग्णालय भेटीचे आयोजन केले होते.संस्थेचे अध्यक्ष मा.उदय परांजपे साहेब,मुख्याध्यापक श्री टी.जे.करांडे सर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
To Top