Sanvad News सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडीचे आठवी स्कॉलरशिप परीक्षेत उल्लेखनीय यश.

सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडीचे आठवी स्कॉलरशिप परीक्षेत उल्लेखनीय यश.


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे .सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडी या परीक्षेत गुणवत्ता यादीमध्ये सहा विद्यार्थ्यांनी स्थान पटकावले आहे या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाची स्कॉलरशिप प्राप्त झाली आहे . 
कु. आरती शशिकांत पाटील ग्रामीण सर्व साधारण यादीत  21 वे स्थान पटकावले, कु.ऋतुजा रवींद्र साळुंखे ग्रामीण सर्व साधारण यादीत 137 वे स्थान पटकावले,कु.सानिका महेश घाडगे ग्रामीण सर्व साधारण यादीत 166 वे स्थान पटकावले , चि.उत्कर्ष सुहास चौगुले ग्रामीण सर्व साधारण यादीत 198  वे स्थान पटकावले , कु.गौरी अभिजीत आरते ग्रामीण अनुसुचित जाती च्या तालुका यादीत 1ले स्थान पटकावले, चि.संस्कार संजय पाटील  ग्रामीण सर्व साधारण तालुका यादीत 2 रे  यादीत स्थान पटकावले आहे.
संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे उपाध्यक्ष बाळासाहेब चोपडे सचिव एस.एन.कुलकर्णी,विश्वस्त ,  संचालक,मुख्याध्यापिका सौ.एस.एम.मन्वाचार,
पर्यवेक्षक एस.एल.माने यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी ,पालक,शिक्षक यांचे अभिनंदन केले.
     सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना  स्कॉलरशिप विभाग प्रमुखडी.पी.भगरे,पी.बी.पाटील,व्ही.बी.पाटील,आर.व्ही.आरते,सौ.पी.व्ही.धेंडे,स्पर्धापरीक्षा विभागप्रमुख व्ही.एस. तेली व सर्व शिक्षक,शिक्षिका यांनी मार्गदर्शन केले.
To Top