राजश्री शाहू टॅलेंट सर्च परीक्षा(एस.टी.एस.)सन २०२० मध्ये सिद्ध विनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित क्षितिज प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश प्राप्त केले.या परीक्षेत विद्यालयाचा निकाल शंभर टक्के इतका लागला आहे.राज्य गुणवत्ता यादीमध्ये आठ,तर जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये वीस विदयार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे.
सर्व गुणवंत विद्यार्थी,मुख्याध्यापक,मार्गदर्शक शिक्षक व पालकवर्गांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल जाधव व कार्यवाह सौ.वनिता जाधव यांनी अभिनंदन केले आहे.
राज्य गुणवत्ता यादी
इयत्ता पहिली-
1)पवार अर्णव प्रताप -प्रथम
2)केळकर शंभवी श्रीराम -तृतीय
3)कदम आयुष सचिन -तृतीय
4)यादव जिया बण्याबापू -तृतीय
इयत्ता दुसरी -
1)पाटील आर्यजीत विनोद-द्वितीय
2)पाटील श्रेया संदीप -तृतीय
3)बंने अथर्व म्हाळप्पा -तृतीय
इयत्ता तिसरी -
1)नावडे स्वराली सतीश-द्वितीय
जिल्हा गुणवत्ता यादी
इयत्ता पहिली-
1)कोकाटे विराज अतुल-प्रथम
2)जाधव वेदांत धनाजी-प्रथम
3)जाधव जान्हवी चांगदेव-द्वितीय
4)माळी सेजल सचिन-द्वितीय
5)कदम श्रेयस सुनील-तृतीय
6)तावदर आशिष परशुराम-तृतीय
7)यादव अनंत दिगंबर -तृतीय
8)ढाणे प्रेरणा पांडुरंग-चौथा
9)जाधव सिद्धी महादेव-चौथा
10)शिंदे तनिष्का रमेश-पाचवा
11)सूर्यवंशी राजदीप अजित -सातवा
12)माळी श्रेया श्रीकांत-आठवा
13)साळुंखे श्रीवर्धन विनोद-नववा
14)चव्हाण अनुष्का समीर-दहावा
15)आकांक्षा संतोष गवंड-दहावा
16)थोरात प्रांजली भीमराव-दहावा
इयत्ता दुसरी
1)समर्थ सोमनाथ बुटाले-प्रथम
2)सूर्यवंशी वेद गिरिष-सातवा
इयत्ता तिसरी
1)मोकाशी अभिराज संजय-व्दितीय
2)जाधव कुशल शरद-पाचवा
![]() |