Sanvad News इंग्लिश मिडीयम स्कूल कुंडल;सलग सहा वर्षे दहावीचा निकाल १००%

इंग्लिश मिडीयम स्कूल कुंडल;सलग सहा वर्षे दहावीचा निकाल १००%



पार्वती लाड एज्युकेशन सोसायटीच्या क्रांतिसिंह नाना पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल कुंडल या विद्यालयाचा मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षा इयत्ता दहावी चा 100 %निकाल लागला आहे.क्रांतिसिंह नाना पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल कुंडल ने पलूस तालुक्यात सलग सहा वर्षे शंभर टक्के निकालाची अखंड परंपरा निर्माण केली आहे.
विद्यालयातील बावन्न टक्के विद्यार्थ्यांना 90% पेक्षा जास्त गुण प्राप्त झाले आहेत.

विद्यालयात प्रथम तीन गुणानुक्रमांक प्राप्त विद्यार्थी पुढीलप्रमाणे.

प्रथम क्रमांक
साहिल अशोक लाड -94%


व्दितीय क्रमांक
आदिती उदय पवार -92.80


                     तृतीय क्रमांक
                   शिवानी प्रकाश मोरे- 92.20



पार्वती लाड एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र (आप्पा) लाड व मुख्याध्यापक अनिल लाड सर  यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा दिल्या.
To Top