एस.एस सी परिक्षा मार्च 2020 मध्ये डॉ .झाकिर हुसेन हायस्कूल पलूस ने दैदिप्यमान यश संपादन केले . असून शाळेचा निकाल 100% इतका लागला. प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थी .
प्रथम क्रंमाक
कु. मुंजरीन मुशीर देसाई89.20 %
द्वितीय क्रंमाक
कु.खदिजा मुबारक पठाण 88 .80%
तृतीय क्रंमाक :
1) अब्दुल हमीद अब्दुल गणी पाटील 85.20 %
2) कु. रुकैय्या कासीम कुरणे 85.20%
विद्यालयातील 14 विद्यार्थ्यांनी विशेष प्रविण्य श्रेणी,43 प्रथम श्रेणीत तर,
18 विद्यार्थी द्वितीय श्रेणी त उत्तीर्ण झाले
या यशाबददल संस्थेचे कार्यवाह हाजी कारी बदिउज्जमाशेख,
मुख्याध्यापक आलीम शेख सर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विधार्थ्याचे अभिनंदन केले.