Sanvad News पंडित विष्णू दिगंबर पलूसकर शिक्षण संस्थेत ७२वा प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा.

पंडित विष्णू दिगंबर पलूसकर शिक्षण संस्थेत ७२वा प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा.



पंडित विष्णू दिगंबर पलूसकर शिक्षण संस्थेत ७२वा प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. 

पलूस ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.दिपक सरनाईक,डाँ.सौ.नमिता सरनाईक,संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे (साहेब ),उपाध्यक्ष सुनील रावळ,सचिव जयंतीलाल शहा ,संचालक विश्वास रावळ,संजय परांजपे( दादा),विठ्ठल देवळे (भाऊ), मुख्याध्यापक टी.जे.करांडे,माजी मुख्याध्यापक टोणपे, जाधव सर,कुमार शिंदे,मोहन सुतार , सर्व शिक्षक,शिक्षिका पालक,विद्यार्थी उपस्थित होते.
एम.सी.सी विभाग यांनी प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली.चोपडे सर,सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली   उत्कृष्ट सादरीकरण केले.कु.तनया चव्हाणच्या गीताने सर्वांची मने जिंकली.
 यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.दिपक सरनाईक,उदयपरांजपे(साहेब ),मुख्याध्यापक टी.जे.करांडे व मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.सूञसंचालन प्रा.बी.एन.पोतदार  यांनी केले.
To Top