भिलवडी शिक्षण संस्थेच्या बाबासाहेब चितळे महाविद्यालयात सांस्कृतिक विभागआणि विवेक वहिनी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक व विवेक वाहिनी विभागाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.प्रमुख पाहुणे म्हणून कवितेचे उपासक,पलूस महाविद्यालयातील इतिहास विषयाचे प्रा.संतोष काळे होते.
प्रा.काळे सरांनी आपल्या व्याख्यानातून आणि कवितेतून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. मोबाईलच्या दुनिये मध्ये मानवी जीवन व्यस्त होत आहे.तरी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सांस्कृतिक विभागाच्या सर्व कार्यक्रमात भाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी संस्थेचे संचालक जयंत केळकर, संस्थेचे सहसचिव के.डी.पाटील,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दीपक देशपांडे यांनी समारंभाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे संचालक,व्यंकोजीजाधव,कार्यक्रमाचे संयोजकप्रा.एस.एस.पाटील,प्रा. व्ही.एस.यादव आदींच्या सह सर्व प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थितीत होते.सौ.बी.एन.सावंत यांनी सूत्रसंचालन केले.डॉ. व्ही. एस.विनोदकर यांनी पाहुण्यांचा परिचय केला तर डॉ.एस.बी.शिंदे यांनी आभार मानले.