मा.श्री.महेंद्र (आप्पा) लाड यांचे क्रांतिसिंह नाना पाटील इंग्लिश मीडियम स्कूल कुंडल या शाळेने एसएससी बोर्ड परीक्षा मध्ये अखंड शंभर टक्के निकालाची परंपरा अबाधित ठेवत सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून पुन्हा एकदा पलूस तालुक्यात संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी पुढीप्रमाणे.
प्रथम क्रमांक -अभिजित मनोज देशमुख(96.80%),
द्वितीय क्रमांक विभागून - ऋतुजा हेमंत मोरे(95%),
प्रतीक पोपटराव पाटील (95%),
तृतीय क्रमांक विभागून-
श्रेया दत्ताराम भोसले (94.80%),
नेहा संतोष महिंद (94.80%),
चतुर्थ क्रमांक - धीरज देवानंद खारगे (94.20%),
पाचवा क्रमांक - क्षितिज मधुकर सूर्यवंशी (93.80%).
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना आमचे प्रेरणास्थान व संस्थापक अध्यक्ष माननीय श्री महेंद्र (आप्पा)लाड, संस्थेचे सचिव श्री उमेश हुंडावळे सर, मुख्याध्यापक श्री.अनिल लाड सर ,सर्व शिक्षक वर्गाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.