Sanvad News क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन, बुरुंगवाडी शाळेची उज्वल यशाची परंपरा कायम; दहावी परिक्षेचा निकाल १००%.

क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन, बुरुंगवाडी शाळेची उज्वल यशाची परंपरा कायम; दहावी परिक्षेचा निकाल १००%.


सिद्ध विनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन  बुरुंगवाडी ता.पलूस या सैनिक पॅटर्न निवासी शाळेचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल १००%  लागला आहे.या परीक्षेतील गुणवंत  विद्यार्थी पुढीलप्रमाणे 
********************************************************************************
•  प्रथम क्रमांक(विभागून)-
श्यामकर्ण भानुदास पाटील-(92.20%)
अथर्व मारुती सूर्यवंशी(92.20%),
• द्वितीय क्रमांक -
सोमेश संजय नलवडे  (91.80%),
• तृतीय क्रमांक - 
अशितोष संदीप निकम(91.20%),
• चतुर्थ क्रमांक - 
प्रतीक आनंदराव घाडगे (90.80%)
• पाचवा क्रमांक -
किरण जकराया गुदळे (90.20%)
********************************************************************************
सर्व गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक /अध्यक्ष मा.सुनील(बापू) जाधव,कार्यवाह सौ.वनिता जाधव यांनी अभिनंदन केले आहे.


🔰 *ll ई स्कूल टाईम्स ll* 🔰
महाराष्ट्रातील शैक्षणिक घडामोडींचा वेध घेणारे अग्रगण्य व्यासपीठ..!
शैक्षणिक क्षेत्रातील आपली माहिती व बातम्या आम्हाला वरील लिंकवर क्लिक करून थेट व्हॉट्स एप  वर   पाठवा.


To Top