Sanvad News भिलवडी येथील खाजगी मराठी प्राथमिक शाळेत योगदिन उत्साहात..

भिलवडी येथील खाजगी मराठी प्राथमिक शाळेत योगदिन उत्साहात..


भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
संध्यारणी भिंगारदिवे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना योगाचे जीवनातील महत्व या विषयी माहिती सांगितली.संजय पाटील,शरद जाधव,विठ्ठल खुटाण  यांनी सूर्यनमस्कार,योगा व प्राणायमाची विविध प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांकडून करवून घेतली. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुकुमार किणीकर,सौ. छाया गायकवाड,प्रगती भोसले,वैशाली कोळी,अर्चना येसुगडे,किरण गुरव, सफुरा पठाण, सौ.शेख,स्वाती भोळे,सौ.कांबळे, सौ.पटेल आदींसह शिक्षक उपस्थित होते.


To Top