Sanvad News आदर्श प्राथमिक शाळा नागठाणे येथे जागतिक योगदिन.

आदर्श प्राथमिक शाळा नागठाणे येथे जागतिक योगदिन.



आदर्श प्राथमिक शाळा नागठाणे येथे जागतिक योग दिन उत्साहात संपन्न झाला.यावेळी शाळेतील सहाय्यक शिक्षक श्री .केशव गायकवाड सर यांनी विद्यार्थ्यांना योगाचे प्रात्यक्षिके दाखवून त्यांच्याकडून योग प्रात्यक्षिके करून घेतली... यावेळी मुख्याध्यापक श्री. सुनील मोरे सर यांनी विद्यार्थ्यांना योग व प्राणायाम यांचे महत्व व भारताच्या प्राचीन इतिहासातील योगांची परंपरा सांगितली... यावेळी सहा .शिक्षिका सौ. रागिणी धनवडे मॅडम तसेच बालवाडीच्या शिक्षिका सौ.राजनंदिनी माने मॅडम उपस्थित होत्या.
To Top