Sanvad News पंडित विष्णू दिगंबर पलूसकर ज्युनिअर काँलेजचा निकाल ९९.११%

पंडित विष्णू दिगंबर पलूसकर ज्युनिअर काँलेजचा निकाल ९९.११%



पंडीत विष्णू दिगंबर  पलूसकर ज्युनिअर काँलेजचा इ.१२ वी बोर्ड परीक्षेचा निकाल ९९.११ % इतका उच्चांकी लागला आहे. कॉलेजने आपल्या यशस्वी निकालाची परंपरा कायम राखल्याबद्दल पालक वर्गातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.सायन्स विभाग - १००%,आर्ट्स विभाग. -१००%,कॉमर्स विभाग - ९७.३३% इतका लागला आहे.

वाणिज्य  शाखा 
प्रथम क्रमांक - कु.साक्षी सुनील पानसे- (८५.३३%)
विज्ञान शाखा 
प्रथम क्रमांक -कु.मयुरी माणिक पाटील-(७१.३३%)
कला शाखा 
प्रथम क्रमांक -हर्षद रामचंद्र पाटील - (६७ %)

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उदय परांजपे,उपाध्यक्ष विश्वास रावळ.सचिव  जयंतीलाल शहा, संचालक सुनील रावळ प्राचार्य टी.जे.करांडे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन  केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना   मुख्याध्यापक टी.जे.करांडे ,विभाग प्रमुख ए.एस.चव्हाण सर,एस.पी.मेंगाणे,
ए.के.माळी,शिकलगार डी.आर, मुल्ला, एन.एच, कुलकर्णी, ए आर, शिंदे डी एस, नाटेकर, पी एन, पाटील,एस के, मेंगाणे सर्व  शिक्षकांचे,पालकांचे मार्गदर्शन लाभले.
To Top