Sanvad News T.S.E व शताब्दी परीक्षेत क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन बुरुंगवाडीचे उज्वल यश

T.S.E व शताब्दी परीक्षेत क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन बुरुंगवाडीचे उज्वल यश


बुरुंगवाडी,ता.पलूस येथील सिध्द विनायक शिक्षण संस्थेच्या क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन शाळेतील इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यांनी T.S.E व इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांनी शताब्दी परीक्षेत  सर्वसाधारण राज्य गुणवत्ता यादीत व भिलवडी केंद्रात विशेष गुणवत्ता प्राप्त करून उज्वल यश संपादन केले आहे.

 6 वी TS.E परीक्षेत क्रमांक प्राप्त 
व बक्षिस प्राप्त विद्यार्थी.

1) श्रेया संतोष पाटील ( 274 गुण)
 सर्वसाधारण राज्य गुणवत्ता यादीत 3 री
2) सृष्टी रमेश पाटील( 264 गुण)
 सर्वसाधारण राज्य गुणवत्ता यादीत 8 वी
3)यश रमेश हजारे (260 गुण) 
सर्वसाधारण राज्य गुणवत्ता यादीत 10 वा
4)राजवीर राजेंद्र यादव(260 गुण) 
सर्वसाधारण राज्य गुणवत्ता यादीत 10 वा
5)ओंकार मोहन कांबळे( 258 गुण)  
सर्वसाधारण राज्य गुणवत्ता  यादीत 11वा
6)मानव महेंद्र सावंत (252 गुण)
केंद्र गुणवत्ता यादीत प्रथम

7 वी शताब्दी परीक्षेत क्रमांक प्राप्त
 व बक्षिसप्राप्त विद्यार्थी. 

1) वरद संजय हिरुगडे(270 गुण) 
 केंद्र गुणवत्ता यादीत प्रथम
2)जान्हवी संभाजी यादव(252 गुण ) 
केंद्र गुणवत्ता यादीत द्वितीय

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष श्री.सुनील (बापू )जाधव,कार्यवाह सौ.वनिता जाधव यांनी अभिनंदन केले.गुणवंत विद्यार्थ्यांना रमेश हजारे सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
मुख्याध्यापिका दिपाली जाधव,प्राचार्या स्वाती पाटील तसेच  यांचे मार्गदर्शन मिळाले.

 


To Top