सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडी या विद्यालयाचा दहावीचा निकाल ९७.६३ % लागला आहे. सर्वसाधारण विभागात प्रथम तीन गुणानुक्रमांक प्राप्त विद्यार्थी पुढीलप्रमाणे
प्रथम क्रमांक -
कु.साक्षी अधिकराव कुर्लेकर (९९.४०%),
द्वितीय क्रमांक -
कु.सृष्ट्री दादा चौगुले (९८.४०%),
तृतीय क्रमांक -
कु.सुखदा धनंजय भोळे (९७.८०%)
मागासवर्गीय विभाग
प्रथम क्रमांक -
कु.ऋतुजा संतोष कावरे (९६.६०%)
द्वितीय क्रमांक -
सौरभ रावसो वाघमारे (९०.६०%)
तृतीय क्रमांक -
कु.तन्वी बाळासाहेब वाघमारे (८८.८०%)
भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे,उपाध्यक्ष डॉ.बाळासाहेब चोपडे,सर्व विश्वस्त,संचालक,सचिव मानसिंग हाके,सहसचिव के.डी.पाटील,मुख्याध्यापक एस. एस. मोरे आदींनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.