सांगली येथील वि. रा. वेलणकर बाल विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन.
June 21, 2023
सांगली येथील वि. रा. वेलणकर बाल विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन अतिशय उत्साहात संपन्न झाला. बालविद्यालयच्या शिक्षिका सौ. वैशाली पाटील यांनी विध्यार्थ्यांना योगाचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी सा.मि. कु.महानगर पालिकेच्या नगरसेविका सौ. अनारकली कुरणे मॅडम तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत सौ. गायकवाड मॅडम तर आभार सौ कोडग मॅडम यांनी मानले. निवेदन प्रवीण खोत सर यांनी केले.
Share to other apps