Sanvad News सिद्धेश्वर हायस्कूल तुरची दहावी परीक्षेचा निकाल १००%

सिद्धेश्वर हायस्कूल तुरची दहावी परीक्षेचा निकाल १००%

सिद्धेश्वर हायस्कूल तुरची दहावी परीक्षेचा निकाल १००%

तुरची प्रतिनिधी

श्री सिध्देश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, तुरचीचे श्री सिद्धेश्वर हायस्कूल तुरची या विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल १००% लागला. उज्वल यश प्राप्त केलेले गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे.

कु. भिकवडे श्वेता संजय   98.40%
कु. पाटील चैत्राली चंद्रहार   97.60% 
चि.सुतार सत्यजित रमेश   97.40%
कु. जाधव धनश्री महेश   97.00%
कु. चव्हाण काजल विठ्ठल  96.80%
कु. माने साक्षी कुमार 96.80%
चि. पाटील सुशांत कुमार 94.80%
कु. घोलप सोनम सुनिल 93.80%
कु.पाटील अभिलाषा बाबुराव 91.80%
कु. पाटील साक्षी वैभव  91.80%. 
कु.मंडले सायली विकास 91.60%
कु.खताळ कल्याणी हणमंत 90.00%

विशेष प्राविण्य मिळविलेले - ४६,प्रथम श्रेणी मिळविलेले - २२,द्वितीय श्रेणी मिळविलेले - १०,एकूण विद्यार्थी- ७८
संस्थेचे अध्यक्ष-श्री.जालिंदर पाटील व सर्व संचालक मंडळाने गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
मुख्याध्यापक लक्ष्मण पाटील,सहाय्यक शिक्षक के.व्ही. खबाले,एस.टी.गावीत, एस.एस.मोरे,
सौ.एम.डी.माने,सौ. एस. डी.पाटील, श्रीमती. एस. सी.पाटील,जी.एस.निर्मले,के.के.काळेबाग,सौ.एन.जे.पाटील, यु.जी. गुरव,शरद पाटील,दीपक बोबडे, रियाज मुल्ला आदींनी मार्गदर्शन केले.
To Top