सांगली जिल्ह्यात सर्वाधिक मते व मताधिक्य घेणारा आमदार कोण ?
विधानसभा २०२४ च्या निवडणुकीत सांगली जिल्ह्यातील आठपैकी पाच जागा महायुतीने तर तीन जागा महाविकास आघाडीने जिंकल्या.एकूण आठ आमदरांपैकी मतदान व मताधिक्य कोणत्या उमेदवारास मिळाले याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. खानापूर मतदार संघातून सुहास बाबर यांना सर्वाधिक तर इस्लामपूर मधून जयंतराव पाटील यांना सर्वात कमी मताधिक्य मिळाले आहे.
- क्रमांक -१
मतदारसंघ - खानापूर
विजयी - सुहास बाबर (शिंदेसेना)
प्राप्त मते - १,५३,८९२, मताधिक्य - ७७,५२२
- क्रमांक - २
मतदारसंघ - पलूस कडेगांव,
विजयी - विश्वजीत कदम (काँग्रेस)
प्राप्त मते - १,३०,७६९ , मताधिक्य - ३०,०६४
- क्रमांक - ३
मतदारसंघ - शिराळा
विजयी - सत्यजित देशमुख (भाजप)
प्राप्त मते - १,३०,७३८ मताधिक्य - २२,६२४
- क्रमांक - ४
मतदारसंघ - मिरज
विजयी - सुरेश खाडे (भाजप)
प्राप्त मते - १,२९,७६६ मताधिक्य - ४४,२७९
- क्रमांक - ५
मतदारसंघ - तासगांव - कवठेमहांकाळ
विजयी - रोहित पाटील(राष्ट्रवादी शरदचंद्र पवार)
प्राप्त मते - १,२८,४०३. मताधिक्य - २६,५७७
- क्रमांक - ६
मतदारसंघ - जत
विजयी - गोपीचंद पडळकर (भाजप)
प्राप्त मते - १,१३,७३७ मताधिक्य - ३७,१०३
- क्रमांक - ७
मतदारसंघ - सांगली
विजयी - सुधीर गाडगीळ (भाजप)
प्राप्त मते - १,१२,४९८ मताधिक्य - ३६,१३५
- क्रमांक - ८
मतदारसंघ - इस्लामपूर
विजयी - जयंत पाटील (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार)
प्राप्त मते - १,०९,८७९ मताधिक्य - १३,०२७