Sanvad News पलूस येथे आकाश कंदील कार्यशाळा संपन्न..

पलूस येथे आकाश कंदील कार्यशाळा संपन्न..

पलूस येथे आकाश कंदील कार्यशाळा संपन्न..

पंडित विष्णू दिगंबर पलूसकर माध्यमिक विद्यालय येथे आकाशकंदील तयार करण्याची कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली..
कलाशिक्षक श्री.एस.एन.गस्ते (सर )यांनी या कार्यशाळेचे नियोजन केले .यावेळी मुख्याध्यापक मा. टी.जे.करांडे (सर),सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.फाइल पेपर ,पेपर, काईट पेपर, कापडी रिबन, डिंक, दोऱ्याचा वापर करीत  आकाशकंदील साकारले सुंदर असा उपक्रम होता.सुंदर, आकर्षक व रंगीबेरंगी आकाशकंदील पाहून सर्व शिक्षक,पालक भारावून गेले.

संस्थेचे अध्यक्ष मा. उदय परांजपे (साहेब )उपाध्यक्ष सुनिल रावळ, सचिव जयंतीलाल शहा, विश्वास रावळ ,सर्व संचालक मंडळ यांनी या उपक्रमाचे कौतुक केले या दीपावली मध्ये आपण स्वतः तयार केलेला आकाशकंदील वापरणार असल्याचे विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले.
To Top