Sanvad News शिक्षण सेवक सोसायटीच्या नूतन पदाधिका-यांचा सत्कार.

शिक्षण सेवक सोसायटीच्या नूतन पदाधिका-यांचा सत्कार.

   
             सांगली शिक्षणसेवक सहकारी सोसायटी लि. सांगलीच्या चेअरमनपदी चंद्रकांत जाधव सर व व्हा.चेअरमन पदी सौ.अंजली साळुंखे मॅडम यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा  अभिनंदनपर सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक  शिक्षक परिषदेचे सांगली जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब कटारे,शिक्षण सेवक सोसायटीचे माजी चेअरमन डी.एन.माने, शिक्षक परिषदेचे कार्यवाह बाळासाहेब चोपडे,आप्पासाहेब पाटील ,सचिन माने आदी मान्यवरांच्या उपस्थित सत्कार सोहळा संपन्न झाला.
To Top