विजयकुमार कांबळे यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान..
विश्वमाता फौंडेशन पुणे यांचेकडून शैक्षणिक,सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेबद्दल विजयकुमार कांबळे यांना
lnovative teacher's of india हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विजयकुमार कांबळे बळवंतराव मराठे विद्यालय मिरज येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.ते बहुजनअधिकारी,कर्मचारी महासंघाचे पुणे विभागाचे कार्याध्यक्ष आहेत.जेष्ठ आंतरराष्ट्रीय कृषी तथा हवामान शास्त्रज्ञ डॉ.रामचंद्र साबळे, नगरचे आमदार संग्राम जगताप, अध्यक्ष शिवाजीराव घाटगे,अनिल गुंजाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.मानपत्र,स्मृतीचिन्ह,शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यावेळी निवृत्त भूमी अभिलेख अधिकारी एस.जी.कांबळे,अशोकराव माने, जगन्नाथ मोरे,निवेदक कुंदन जमदाडे,सतीश कोलप आदींसह मान्यवर उपस्थित होते.या पुरस्काराबद्दल सांगली जिल्ह्यातील विविध शिक्षक व संघटना प्रतिनिधींच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.