Sanvad News भिलवडी केंद्रातील शिक्षकांची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न..

भिलवडी केंद्रातील शिक्षकांची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न..


भिलवडी केंद्रातील शिक्षकांची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद जिल्हा परिषद शाळा माळवाडी ता.पलूस येथे संपन्न झाली.विषय तज्ञ धनंजय भोळे यांनी शिक्षण परिषदेच्या उद्देशा विषयी मार्गदर्शन केले.रोहित गुरव यांनी दिक्षा
अँप विषयी महिती दिली.राजश्री मोकाशी यांनी इंग्रजी साहित्य पेटी वापराविषयी मार्गदर्शन केले.
अध्ययन निष्पत्ती नुसार विज्ञान विषयी कृतिकार्यक्रमा बाबत रुपेश कर्पे आणि सामाजिक शास्त्र विषयी ज्ञानेश्वर भगरे यांनी तसेच समावेशित शिक्षण विषयी सागर कदम यांनी मार्गदर्शन केले.आभार जि.प.शाळा माळवाडीचे मुख्याध्यापक संपत कदम यांनी मानले.यावेळी मुख्याध्यापक सुजाता पाटील,राजेंद्र कांबळे,संभाजी कांबळे,विजया हराळे,सुकुमार किणीकर,शशिकांत उंडे, विकास जंगले आदीसह भिलवडी केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते.
To Top