Sanvad News इंग्लिश प्रायमरी & हायस्कूल भिलवडी मध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा..

इंग्लिश प्रायमरी & हायस्कूल भिलवडी मध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा..



भिलवडी शिक्षण संस्थेच्या,इंग्लिश प्रायमरी & हायस्कुल भिलवडी मध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उदघाटन समारंभ उत्साहात संपन्न झाले.सेकंडरी स्कूलचे क्रीडा शिक्षक श्री.निलेश कुडाळकर यांच्या हस्ते क्रीडा सामन्यांचे उदघाटन करण्यात आले.अध्यक्षस्थानी विभाग प्रमुख श्री.के.डी.पाटील सर होते.प्रमुख पाहुणे निलेश कुडाळकर यांनी मुलांना व्यायामाचे महत्त्व सांगून क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.  मुख्याध्यापिका कु. विद्या टोणपे,के.जी. मुख्याध्यापिका सौ.स्मिता माने आदींसह सर्व शिक्षक उपस्थित होते.प्रास्ताविक सौ.हर्षला पवार यांनी केले, पाहुण्यांची ओळख क्रीडा शिक्षक श्री.सुनिल ऐतवडे सर यांनी केले,आभार सौ. संगिता चौगुले यांनी मानले, क्रीडा प्रतिज्ञा सौ. सुप्रिया पवार यांनी दिली.
To Top