पलूसकर विद्यालयाचा निकाल दहावीचा १०० % निकाल लागला आहे.पलूसकर माध्यमिक विद्यालयातून एकूण १४९ विद्यार्थी या परीक्षेस बसले होते. पैकी 91 विद्यार्थी विशेष गुणवत्ता यादीत मध्ये उत्तीर्ण झाले. प्रथम तीन गुणानुक्रमांक प्राप्त विद्यार्थी पुढीप्रमाणे.
प्रथम क्रमांक-
कु.मोहिते अक्षता पांडुरंग ( ९६.०० टक्के
द्वितीय क्रमांक-
कु.माने अनुजा रवींद्र (९४.६० टक्के)
तृतीय क्रमांक-
कु.चव्हाण श्वेता गणेश(९४.४० टक्के)
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.उदय परांजपे (साहेब ),उपाध्यक्ष सुनिल रावळ (तात्या),सचिव जयंतीलाल शहा, संचालक विश्वास रावळ, मुख्याध्यापक मा.टी.जे करांडे, सर्व संचालक, सर्व शिक्षक सहकारी,पालक यांनी हार्दिक अभिनंदन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक टी.जे.करांडे , ए,जे.सावंत ,ए.के.बामणे बी.एन.पोतदार, एम जे शिरतोडे,जी.एस.पाटील सर, बी.डी.चोपडे,पी.व्ही.नरुले, पी.यु.बिराज,ए.बी.पवार,एस.एस.
पुदाले,सावंत एस.डी.व्ही.पी.कांबळे,
एस. एन.गस्ते, ए.ए.कुलकर्णी,
सौ.टी.पी.पाटील,सर्व शिक्षक, शिक्षिका यांचे मार्गदर्शन लाभले माध्यमिक विद्यालय ने उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवल्याबद्दल परिसरातून कौतुक होत आहे.