सिद्ध विनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज बुरुंगवाडी ,ता.पलूस या सैनिक पॅटर्न निवासी विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल 100 % लागला.
प्रथम क्रमांक
चि.सुशांत प्रदीप काशीद 92.60%
द्वितीय क्रमांक
चि.प्रथमेश प्रमोद पाटील 89.80 %
तृतीय क्रमांक
चि.सार्थक विनोद चौगुले 89.00%
संस्थेचे अध्यक्ष मा.सुनील जाधव व कार्यवाह सौ.वनिता जाधव यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी,मार्गदर्शक शिक्षक वर्गाचे हार्दिक अभिनंदन केले.