Sanvad News आमणापूर येथील प्रगती विद्यामंदिरचा १००% निकाल.

आमणापूर येथील प्रगती विद्यामंदिरचा १००% निकाल.




साधना शिक्षण संस्थेच्या प्रगती विद्यामंदिर आमणापूर या विद्यालयाचा मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेचा इयत्ता १० वी चा  निकाल १००%.लागला आहे.  विद्यालयाने नेहमीच उज्वल परंपरा विद्यालयाने निर्माण केली आहे.
विद्यालयातील ३ विद्यार्थ्यांना ९०% पेक्षा जास्त तर ९विद्यार्थ्यांना ८५% पेक्षा जास्त गुण प्राप्त झाले आहेत. 
विद्यालयातील गुणानुक्रमे प्रथम तीन क्रमांक पुढीलप्रमाणे 

प्रथम- प्रियंका महादेव बाटे ९६.००%,
द्वितीय- साक्षी सुनिल राडे ९४.६०%, 
तृतीय- संचिता सुनिल पाटील ९३.६०% 

प्राप्त केले आहेत.
या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक जे बी कांबळे,  एस्.एल.पाटील, आर. ए.चोरमुले, जी.आर.गावडे,जे.ए.मुल्ला, सौ.एस.पी.पाटील, सौ.एस.जे. वांकर, सौ.व्ही.एन.पाटील, समीर कांबळे व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.
To Top