एच.एस सी परिक्षा फेब्रु 2020 मध्ये डॉ .झाकिर हुसेन हायस्कूल व ज्यु .कॉलेज मदरसा पलूस यांनी उज्वल यश संपादन केले . या मध्ये विज्ञान विभागाचा निकाल 100% व कला विभाग चा निकाल 83.33% लागला आहे. विभागनिहाय प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थी पुढीप्रमाणे.
विज्ञान विभाग -
प्रथम क्रंमाक- कु .सुहाना बाळासो पठाण
द्वितीय क्रंमाक- कु .रूमाना मुबारक पठाण
तृतीय क्रंमाक- कु .सादीका दादासौ शिकलगार
कला विभाग -
प्रथम क्रंमाक कु . हुजैफा शब्बीर टाकवडे
द्वितीय क्रंमाक कु.उमर मुख्तार अत्तार
तृतीय क्रंमाक कु .अनिस आयूबअली जमादार
या यशाबददल संस्थेचे कार्यवाह हाजी कारी बदिउज्जमा शेख,मुख्याध्यापक अलीम शेख सर, ज्यू विभाग प्रमुख इम्रान मकानदार सर व सर्व स्टाफ माध्यमिक विभागाचा सर्व स्टाफ मदरसा चा सर्व स्टाफ यांनी सर्व यशस्वी विधार्थ्याचे अभिनंदन केले.