Sanvad News गूड न्यूज- इयत्ता दहावीचा निकाल ऑनलाईन बुधवारी लागणार

गूड न्यूज- इयत्ता दहावीचा निकाल ऑनलाईन बुधवारी लागणार



उद्या (बुधवार, दि.29) दुपारी 1 वाजता इयत्ता दहावीचा निकाल ऑनलाईन लागणार असल्याचे  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे.

👉 मंडळाकडून मार्च 2020 मध्ये पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या विभागांत 10 वीची परीक्षा घेण्यात आली होती.

येथे पहा निकाल :
mahasscboard.in या संकेतस्थळावर एकत्रित निकाल तर maharesult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्याच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी पाहता येईल.

 इतर वेबसाईट्स :

▪️ mahresult.in 
▪️ sscresult.mkcl.org 
▪️ maharashtraeducation.com 
दरम्यान गुणपडताळणीसाठी विद्यार्थ्यांना 30 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत तर छायांकितप्रती साठी 30 जुलै ते 18 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येतील.
====================
To Top