कु.प्रज्ञा भोसले
भिलवडी शिक्षण संस्था भिलवडीच्या सेकंडरी स्कूल अँड, ज्युनि. कॉलेजच्या उच्च-माध्यमिक विभागाचा इ. १२ वी चा सन २०१९-२० चा एकूण बोर्ड निकाल ८९.२५ टक्के लागला.इ. १२ वी शास्त्र विभागाचा १०० टक्के तर कला विभागाचा निकाल ८०.०० टक्के लागला.
शास्त्र विभागात प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थी-
१. कु. वैष्णवी शंकर पाटील ८५.२३ %
२. कु. साक्षी राजेंद्र जाधव ७९.०७ %
३. रोहित सतीश जाधव ७७.३८%कला विभागात प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थी-
१. कु. प्रज्ञा बाळासो भोसले ८६.७६%
२. कु. विश्वजा विकास पाटील ८१.५३%
३. कु.समिक्षा विकास वायदंडे ७९.३८%
सर्व गुणवंत विद्यार्थ्याना संस्थेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, विश्वस्त, संचालक, व सचिव यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक
शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन केले.मुख्याध्यापिका,
उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक व विभाग प्रमुखांचे उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले.