Sanvad News पलूस तालुका कुस्ती महासंघाच्या प्रसिद्धी प्रमुखपदी सुनिल पुदाले यांची निवड

पलूस तालुका कुस्ती महासंघाच्या प्रसिद्धी प्रमुखपदी सुनिल पुदाले यांची निवड

                              

पलूस तालुका कुस्ती-मल्लविद्या महासंघ पलुस तालुका पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली.पलूस तालुका कुस्ती महासंघाच्या प्रसिद्धी प्रमुख सुनिल पुदाले यांची निवड करण्यात आली.
 क्रांती सहकारी साखर कारखान्याचे संचालक   दिगंबर पाटील यांच्या हस्ते कुस्ती मल्लविद्या महासंघाचे अध्यक्ष गणेश मानुगडे, सांगली जिल्हा अध्यक्ष पैलवान प्रवीण शिंदे, सचिन बकरे,अँडोकेट सोमनाथ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत  सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न झाला. 
पलूस तालुका कुस्ती महासंघाच्या प्रसिद्धी प्रमुख पदी सुनिल पुदाले तर अध्यक्षपदी पैलवान  सूर्यकांत मदने, उपाध्यक्ष पैलवान सुरज पाटील, संतोष पाटोळे, तांत्रिक पंच पै अमोल पवार, पै संदेश कदम, प्रवक्ते शरद फाटक, शहर प्रमुख, ऋतुराज पवार, वकील सोमनाथ पाटील, प्रीतम लाड , अमर पवार ,संताजी सुतार,दिग्विजय मांगलेकर, अजित लेंगरेकर , प्रसाद कुंभार, धनाजी सदामते आदी पदाधिकार्याची निवड करण्यात आली. 
यावेळी पैलवान गणेश मानुगडे,  कुस्ती-मल्लविद्या महासंघाच्या कार्यकारणी सदस्यांच्या कामाबाबत माहिती दिली.
To Top