Sanvad News शिष्यवृत्ती परीक्षेत क्षितिज गुरुकुलच्या वरद हिरुगडेचे यश..

शिष्यवृत्ती परीक्षेत क्षितिज गुरुकुलच्या वरद हिरुगडेचे यश..


सिद्धविनायक शिक्षण प्रसारक मंडळाचे क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन बुरूंगवाडी ता.पलूस
मधील वरद संजय हिरुगडे याने इयत्ता ५ वी पूर्वप्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत २४६ गुण प्राप्त करून सांगली जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत ४३ वा तर पलूस तालुकास्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त केला.या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष सुनिल(बापू) जाधव,कार्यवाह सौ.वनिता जाधव यांनी त्याचे अभिनंदन केले.गुणवंत विद्यार्थ्यांना रमेश हजारे, मुख्याध्यापिका सौ.दिपाली जाधव,शिल्पा मगदूम,स्वाती मोकाशी,विशाखा दळवी,निशांत कोळेकर आदींचे मार्गदर्शन लाभले.
To Top