Sanvad News विश्वनाथराव शामराव पाटील प्राथमिक शाळा बुधगाव येथे प्रजासत्ताक दिन

विश्वनाथराव शामराव पाटील प्राथमिक शाळा बुधगाव येथे प्रजासत्ताक दिन


विश्वनाथराव शामराव पाटील प्राथमिक शाळा बुधगाव प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. शाळेचे संचालक श्री अकबर तांबोळी यांच्या शुभहस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ.बी.एम. पाटील, संचालक मुनीर आत्तार, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. सुचिता पाटील, प्राथमिक विभागाचे श्री. कांबळे सर, क्रीडा शिक्षक श्री. अनिल उमराणी सर आदीसह सर्व शिक्षक स्टाफ,पालक उपस्थित होते.
To Top