Sanvad News ह्यूमन राइट्स संघटनेच्या सदस्यपदी सुरेश खारकांडे यांची निवड

ह्यूमन राइट्स संघटनेच्या सदस्यपदी सुरेश खारकांडे यांची निवड


ह्यूमन राइट्स  संघटना पलूसच्या सदस्यपदी सुरेश खारकांडे यांची नुकतीच निवड जाहीर करण्यात आली.मानवाधिकार संरक्षण संघटनेचे पलूस तालुका अध्यक्ष धनाजी पाटील  यांच्या हस्ते ओळखपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी बोलताना सुरेश खारकांडे म्हणाले की, संघटनेच्या ध्येयधोरणाशी एकनिष्ठ राहून सामाजिक कार्य करून ,संघटनेच्या वाढीसाठी मनापासून प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
सुरेश खरकांडे हे शिक्षक संघटनेचे कार्यकर्ते,अभ्यासू व्यक्तिमत्व,कार्यतत्पर, कर्तव्यनिष्ठ,शिक्षणप्रेमी म्हणून राज्यभर परिचित आहेत.
 याप्रसंगी तालुका उपाध्यक्ष प्रशांत जाधव,जनसंपर्क अधिकारीप्रकाश कचरे,मोहन जाधव, पलूस सहकारी बँकेचे माजी संचालक कुमार गायकवाड,संजय आमणे आदी उपस्थित होते.
To Top