Sanvad News कलाशिक्षक विजयकुमार शिंगण यांना कोरूना योद्धा पुरस्कार.

कलाशिक्षक विजयकुमार शिंगण यांना कोरूना योद्धा पुरस्कार.


पाल येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापुर चे श्री म्हाळसाकांत विद्यामंदिर पाल चे कलाशिक्षक विजयकुमार शिंगण यांना कोरोना योद्धा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 
कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल कराड येथील कलामुद्रा सोशल मीडिया च्या वतीने कोरुना युद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी ग्रुपचे ज्योतीराम साळी, कलाशिक्षक सयाजी पवार, नितीन कुंभार सर उपस्थित होते.या संमानाबद्दल विजय शिंगण यांचा विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सव्वाशे सर व श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अर्थ सचिव माननीय आर व्ही शेजवळ सर यांनी व पंचक्रोशीतील नागरिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
To Top