Sanvad News भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचा बारावी परीक्षेचा निकाल १००%

भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचा बारावी परीक्षेचा निकाल १००%


भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचा बारावी परीक्षेचा निकाल १००% इतका लागला आहे. उच्च माध्यमिक विभागातील कला,शास्त्र व वाणिज्य या तिन्ही विभागाचा निकाल शंभर टक्के निकाल लागला आहे.प्रथम तीन गुणानुक्रमांक प्राप्त विद्यार्थी पुढीलप्रमाणे.

                   कला शाखा

1) कु. पवार अर्चना संजय - 82.50%
2)कु.जाधव प्राची सुनील - 81.16%
3)कु. राडे भक्ती दादासो - 80.16%

विशेष प्राविण्य 05,प्रथम श्रेणी 36 द्वितीय श्रेणी 77 पास 02

                        शास्त्र शाखा

1)कु पाटील कोमल विठ्ठल - 91.17%
2)श्री भगरे अभिराज सिताराम- 89.50%
3)कु माळी प्रियांका बाबासो - 84.33%

विशेष प्राविण्य 21 प्रथम श्रेणी 69 द्वितीय श्रेणी 09

                       वाणिज्य शाखा

1)कु गावडे चैत्राली तानाजी - 85.66%
2)कु गायकवाड पूजा रखमाजी - 81%
3)कु सुतार आसिया फिरोज - 80.83%

विशेष प्राविण्य 09 प्रथम श्रेणी 21 द्वितीय श्रेणी 08

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे,उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब चोपडे, सचिव एस. एन. कुलकर्णी ,संस्थेचे सर्व संचालक, मुख्याध्यापिका सौ.शुभांगी मन्वाचार, पर्यवेक्षक श्री.संभाजी माने,ज्युनिअर  विभाग प्रमुख श्री.जी. एस. साळुंखे, सर्व शिक्षक शिक्षकेतर सहकारी व पालक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
To Top