बुधवार दिनांक २२ डिसेंबर रोजी येलूर ता.वाळवा येथे माजी आमदार स्वर्गीय शिवाजीराव पाटील जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होत आहे. सकाळी ठिक - १०:०० वाजता श्री दत्त माध्यमिक विद्यालय येलूर ता. वाळवा, जि. सांगली येथे होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्याचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने जय्यत तयारी केली आहे.माजी आमदार स्वर्गीय शिवाजीराव पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिना च्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमासाठी सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. प्राजक्ताताई कोरे ,सौ. आशाताई पाटील(सभापती, शिक्षण व आरोग्य समिती,जि.प.), जगन्नाथ माळी (सभापती अर्थ व बांधकाम समिती,जि.प.सांगली),जितेंद्र भाऊ पाटील( सदस्य, तथा गटनेते, जि.प.),सत्यजीत देशमुख( संचालक जि.म.बँक सांगली),वैभवदादा शिंदे (संचालक,जि.म. बँक सांगली),राहूल महाडीक(संचालक, जि.म.बँक, सांगली),सम्राट महाडीक( माजी सदस्य जि.प. सांगली),निजाम मुलाणी (सदस्य, जि.प.सांगली),राजन महाडीक (माजी सरपंच, ग्रा.पं.येलूर),अजिंक्य कुंभार(गटशिक्षणाधिकारी, पं.स. वाळवा)यांच्या शुभहस्ते वितरण सोहळा संपन्न होणार आहे.
"माजी आमदार स्व.शिवाजीराव पाटील जीवन गौरव पुरस्कार -२०२१-२०२२" साठी निवड झालेले शिक्षक पुढीप्रमाणे...
श्री.शितल नारायण चव्हाण (जिल्हा परिषद शाळा मौजे डिग्रज नंबर २ ता.मिरज जि.सांगली),सौ.योगिता रघुवीर अथणीकर (जिल्हा परिषद शाळा आरग नंबर २ ता.मिरज जि.सांगली),श्री.शिवानंद रमेश बडेश
(जिल्हा परिषद शाळा भोसे नंबर २ता.मिरज),
श्री.शहाजहान जमाल तांबोळी(सांगली मिरजकुपवाड
महानगरपालिका शाळा नं.१३ मिरज),सौ.स्मिता तात्यासाहेब सौंदत्ते (सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका शाळा नं. ७ सांगली),सौ.शबाना जहांगीर मुल्ला (जिल्हा परिषद उर्दू शाळा माधवनगर ता.मिरज),प्रा.अरुण विठ्ठल कांबळे (बनपुरीकर) वि.शा.पाटील प्राथमिक शाळा बुधगाव,ता.मिरज),सौ.संगिता उत्तम इंगळे (जिल्हा परिषद शाळा जगताप वस्ती देशिंग ता.कवठेमहांकाळ),सौ.पद्मजा राजेंद्र पोसाने(जिल्हा परिषद शाळा बोरगाव,ता.कवठेमंकाळ),श्री.दिपककुमार शिवाजी कांबळे(जिल्हा परिषद शाळा अलकुड,एम.ता.कवठेमंकाळ),श्री.मच्छिंद्र गोरखनाथ ऐनापुरे (जिल्हा परिषद शाळा एकुंडी ता.जत),सौ.पूनम सखाराम होलमुखे(जिल्हा परिषद मराठी शाळा कडीमळा ता.जत),श्री.रामेश्वर गोरख करळे(जिल्हा परिषद मराठी शाळा साळ माळगेवाडी,ता.जत),सौ.गीतादेवी रावसाहेब पाटील(जिल्हा परिषद कन्नड शाळा संख,ता.जत),श्री.सुरेश कासाप्पा हिटनल्ली(जिल्हा परिषद कन्नड शाळा मुचंडी,ता.जत),श्री.जयवंत लाशा वळवी(केंद्रप्रमुख,अचकनहळळी केंद्र ता.जत),श्री.रमेश धोंडीराम हेगडे परिषदशाळा साळशिंगमळा ता.आटपाडी),श्री.अशोक काशिनाथ मोटे (जिल्हा परिषद शाळा निंबवडे नं.२ ता.आटपाडी),श्रीम.विद्यादेवी रघुनाथ बाड(जिल्हा परिषद शाळा झरे ता.आटपाडी),सौ.सुजाता जोतिराम पाटील (जिल्हा परिषद शाळा खंबाळेता.खानापूर),सौ.शारदा अशोक घाडगे(जिल्हा परिषद शाळा घोटी बुद्रुक ता.खानापूर),श्री.बाळासाहेब शिवाजीराव माने(जिल्हा परिषद शाळा भिकवडी बुद्रुक ता. खानापूर),श्री.किरणकुमार दत्तात्रेय शिंगाडे (नगरपालिका शाळा नंबर ११ विटा खानापूर)ता..मलकुद्दीन महंम्मद मुल्ला (जिल्हा परिषद शाळा बिरोबानगर पेड ता.तासगाव),श्री.सुनील रघुनाथ तावरे(जिल्हा परिषद शाळा सावळज नं.१ ता.तासगाव),सौ.उज्वला शंकरराव पाटील(जिल्हा परिषद शाळा चिंचणी नं. १ता.तासगाव),सौ.सुरेखा रविंद्र कदम (नगरपालिका शाळा नं. ९ तासगाव,ता.तासगाव),सौ.अनुसया वसंत सुतार(जिल्हा परिषद शाळा सांडगेवाडी,ता.पलूस),सौ.सविता मोहन माने (जिल्हा परिषद शाळा ब्रम्हणाळ ता.पलूस), श्री.नारायण गणपती माळी(जिल्हा परिषद शाळा पद्मा नगर पलुस),सौ.सुनिता रघुनाथ चव्हाण,(जिल्हा परिषद शाळा माळीनगर ता.वाळवा),सौ.शांताबाई सुभाषराव पाटील(जिल्हा परिषद शाळा सुरूल ता.वाळवा),श्री.विक्रम राजाराम मोटे(जिल्हा परिषद शाळा शिरगाव,ता.वाळवा),श्री.अल्ताफ हैदर मोमीन(जिल्हा परिषद उर्दू शाळा कुंडलवाडी,ता. वाळवा)श्री. इंनूस बापूलाल मणेर(जिल्हा परिषद शाळा अस्वलेवाडी,ता. शिराळा,श्री.जितेंद्र सुकुमार लोकरे ,(जिल्हा परिषद शाळा बरडेवाडी,ता.शिराळा ),सौ.रेश्मा बाबासाहेब परीट जिल्हा परिषद शाळा कोकरूड नं.२ता.शिराळा,सौ.वंदना विलास पवार(जिल्हा परिषद शाळा कुंभारगाव ता.कडेगाव),विनायक सदाशिव महाजन (जिल्हा परिषद शाळा वडीयेरायबाग,ता.कडेगाव)श्रीम.सुवर्णा वसंतराव देसाई (जिल्हा परिषद शाळा कडेगाव,ता.कडेगाव)
तरी या सोहळ्यासाठी शिक्षक बंधुभगिनी व शिक्षण प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन अमोल माने ,जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ सांगली व धैर्यशील उर्फ शंभूराजे पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघ जुनी पेन्शन संघटना आदींसह सर्व पदाधिकारी व संयोजकांनी केले आहे.