स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान संचलित, अभिनव बालक मंदिरच्या विद्यार्थांनी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इ.५ वी) यश संपादन केले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेवतीने ऑगस्ट २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेतील नऊ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आले.
कु.चिन्मया प्रदीप चौंदीकर
(म.न.पा क्षेत्रात प्रथम,राज्य गुणवता यादीत ११वी.)
जिल्हा यादीतील गुणवंत विद्यार्थी पुढीप्रमाणे -
१) चिन्मया प्रदीप चौंदीकर (५ वी)
२) पियुष सुरेश माने (११वा)
३) संचिता चेतन जाधव (४४ वी)
२) पियुष सुरेश माने (११वा)
३) संचिता चेतन जाधव (४४ वी)
४) जाई निलेश लोकरे (७२ वी)
५) विश्वेश भालचंद्र साळूखे (७८ वा)
६) वरूण श्रीकांत बोंद्रे (१५४ वा.)
७) आदित्य दत्तात्रय चव्हाण (१६१ वा)
८) हर्षदा सचिन पाटील (१६४ वी)
९) तन्मया अंशुमान नामजोशी (१७७ वी)
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था पदाधिकारी,शिक्षक व पालक वर्गाकडून अभिनंदन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विजय नामजोशी, श्री एन. पी. जाधव,मुख्याध्यापक महादेव कुंभार, मार्गदर्शक शिक्षक सौ.बीना जोशी, महेश जोशी, मगन बरफ उपस्थित होते.