Sanvad News पाचवी व आठवी स्कॉलरशीप(शिष्यवृत्ती) परीक्षेत क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन बुरुंगवाडीचे उज्वल यश ;१२ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत.

पाचवी व आठवी स्कॉलरशीप(शिष्यवृत्ती) परीक्षेत क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन बुरुंगवाडीचे उज्वल यश ;१२ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत.



बुरुंगवाडी,ता.पलूस येथील सिध्द विनायक शिक्षण संस्थेच्या क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन शाळेच्या बारा विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत सांगली जिल्हा गुणवत्ता यादीत क्रमांक प्राप्त करून उज्वल यश प्राप्त केले आहे. इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत पलूस तालुक्यात सर्वाधिक गुणवत्ता निर्माण करण्याची परंपरा क्षितिज ने निर्माण केली आहे.

५वी स्कॉलरशिप पात्र विद्यार्थी..

प्रविण सुखदेव गाडे 
(270गुण.- जिल्हा गुणवत्ता यादीत 13 वा),
ओम प्रमोद कणसे 
(266 गुण - जिल्हा गुणवत्ता यादीत 35 वा), 
अभिराज संजय मोकाशी
(262 गुण -जिल्हा गुणवत्ता यादीत 55 वा),
स्वराली सतीश नावडे 
(262 गुण -जिल्हा गुणवत्ता यादीत 56 वी),
विराज संदेश पाटील
( 248 गुण-जिल्हा गुणवत्ता यादीत 156 वा),
रागिणी नंदकुमार पाटील
(238 गुण -जिल्हा गुणवत्ता यादीत 226 वी),
रुहिका अनिलकुमार राजमाने
(238 गुण जिल्हा गुणवत्ता यादीत 231 वी)



8 वी स्कॉलरशिप पात्र विद्यार्थी..

अंजली संतोष बुटाले.
(224 गुण -जिल्हा गुणवत्ता यादीत 61 वी),
 वेदिका समीर चव्हाण
(218गुण-जिल्हागुणवत्तायादीत-80 वी),
स्वरांगी अशोक माने
(204 गुण - जिल्हा गुणवत्ता यादीत151 वी),
सार्थक संभाजी जाधव
(204 गुण - गुणवत्ता यादीत -158 वा),
 संस्कार सतीश नावडे
(204 गुण.जिल्हा गुणवत्ता यादीत -159 वा)

 यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष सुनील जाधव,कार्यवाह सौ.वनिता जाधव यांनी अभिनंदन केले.गुणवंत विद्यार्थ्यांना रमेश हजारे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. विषय शिक्षक निशांत कोळेकर,स्नेहलता जमदाडे,स्वाती मोकाशी,विशाखा दळवी,या शिक्षकांसह मुख्याध्यापिका दिपाली जाधव,प्राचार्या स्वाती पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले.
सर्व यशस्वी विद्यार्थी,संस्था पदाधिकारी व मार्गदर्शक शिक्षकांचे पालकवर्गातून अभिनंदन होत आहे.


To Top