Sanvad News पंडित विष्णू दिगंबर पलूसकर ज्युनिअर कॉलेजचे बारावी परीक्षेत उत्तुंग यश;९८.६९% निकाल

पंडित विष्णू दिगंबर पलूसकर ज्युनिअर कॉलेजचे बारावी परीक्षेत उत्तुंग यश;९८.६९% निकाल

पंडित विष्णू दिगंबर पलूसकर  ज्युनिअर कॉलेज पलूस मधील विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेत उत्तुंग यश प्राप्त केले आहे. लागला.परीक्षेस  बसलेल्या  १५३ विद्यार्थ्यापैकी  १५१ विदयार्थी उत्तीर्ण झाले असून ९८.६९ % इतका निकाल लागला आहे.विभागनिहाय प्रथम तीन गुणानुक्रमांक प्राप्त विद्यार्थी पुढीलप्रमाणे.

वाणिज्य विभाग निकाल - १००%


प्रथम क्रमांक - 
 कु.प्रतीक्षा श्रीरंग साळुंखे - ८८ %
द्वितीय क्रमांक -
 कु.प्रतीक्षा सोमनाथ कदम ८३.१७ % 
तृतीय क्रमांक-
कु.शेळके पूर्वा महेश ८३%

कला विभाग निकाल -९३.१० %


प्रथम क्रमांक -
कु. प्रज्ञा दीपक सावंत ८४.६७%
द्वितीय क्रमांक -
कु.भाग्यश्री संभाजी सूर्यवंशी६७.१७%
तृतीय क्रमांक -
कु.प्रतीक्षा विलास माळी -६६.६७%

विज्ञान विभाग निकाल - १००%


 प्रथम क्रमांक -
कु. मयुरी मोहन सुतार - ८१.३६%
द्वितीय क्रमांक -
कु. दिवाण शिरीषा कुणाल ६९.८६%
तृतीय क्रमांक -
कु. स्नेहल अशोक माळी ६८.५०%

शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष उदय परांजपे, उपाध्यक्ष विश्वास रावळ, सचिव जयंतीलाल शहा  , सर्व संचालक, प्राचार्य टी .जे.करांडे यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे,  शिक्षकांचे अभिनंदन केले.सर्व विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख अविनाश चव्हाण , सर्व शिक्षक, शिक्षिका, पालक यांचे मार्गदर्शन लाभले.सर्व यशस्वी विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन होत आहे.


To Top