डॉ.विश्वजीत कदम यांच्या प्रचारार्थ सोमवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्या दोन सभा
कडेगांव प्रतिनिधी:
पलूस-कडेगाव विधानसभा निवडणूक २०२४ च्या प्रचारार्थ तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. रेवंथजी रेड्डी यांची भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
सोमवार, दि.१८ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, कडेगाव येथे सभा होईल दुपारी २ वाजता पलूस येथे आयोजित केली आहे.तरी काँग्रेस व महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.