अभियंता संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा क्रांती समूहाच्या वतीने अभिनंदनपर सत्कार
कुंडल प्रतिनिधी:
सु.बे.सांगली जिल्हा व पलूस तालुका अभियंता संघटनेच्या नवनिर्वाचित कार्यकारणीचा अभिनंदनपर सत्कार पदवीधर आमदार अरुण लाड व क्रांतिअग्रणीचे अध्यक्ष शरद लाड यांच्यावतीने करण्यात आला.
पलूस तालुका कार्यकारणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष इंजि.प्रमोद जाधव कुंडल,उपाध्यक्ष इंजि.अक्षय सावंत संतगाव,इंजि.संकेतचौगुले,भिलवडी,कार्याध्यक्ष इंजि अक्षय पाटील, कुंभारगाव, खजिनदार - इंजि. अभिजीत शिंदे, नागठाणे,सचिव - इंजि. प्रतीक शेंडगे पलूस,दुधोंडी जि.प.गट प्रमुख - इंजि.ओंकार पाटील तुपारी, इंजि.रमेश जाधव दुधोंडी,कुंडल जि. प. गट प्रमुख - इंजि.प्रसाद शिंदे,सांडगेवाडी व इंजि.दिग्विजय सावंत कुंडल,अंकलखोप जि.प.गट प्रमुख- इंजि. सुरज सावंत, संतगाव व इंजि.प्रद्युमन पाटील आमणापुर,भिलवडी जि.प. गट प्रमुख- इंजि. पंकज पाटील, वसगडे व इंजि. चैतन्य शिंदे, भिलवडी,पलूस शहर प्रमुख - इंजि. राहुल दळवी व इंजि. प्रवीण मंडले पलूस.
सांगली जिल्हा कार्यकारणी पुढीप्रमाणे इंजि.दीपक पाटील खटाव,इंजि.प्रकाश पवार,दुधोंडी,इंजि.दशरथ लाड कुंडल,इंजि विकास यादव सुखवाडी,इंजि संदीप सोळवंडे तुपारी,इंजि.राजेंद्र येसूगडे पलूस